Meaning : शेणमाती, रंग इत्यादींचा जमिनीवर केलेला वर्षाव.
Example :
सकाळी अंगणात सडा घालतात.
Meaning : खाली जमिनीवर सभोवती पसरलेल्या गोष्टींचा समूह.
Example :
सकाळी पारिजातकाखाली सडा पडलेला असतो.
Synonyms : पखरण
Meaning : बरोबर कुणी नाही असा.
Example :
राजू एकटा गृहस्थ आहे.
तो एकाकी जीवन जगत आहे.
Translation in other languages :