Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : टरफले आणि दाणे वेगवेगळे करण्यासाठी मुसळाने घाव घालण्याची क्रिया.
Example : सासूबाई कांडण करायला गेल्या आहेत.
Synonyms : कांडण, सडण
Meaning : धान्य इत्यादी कुटण्याची क्रिया.
Synonyms : कांडण, कुटणे, सडण
Translation in other languages :हिन्दी
अनाज आदि कूटने की क्रिया।
Install App