Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : टरफले आणि दाणे वेगवेगळे करण्यासाठी मुसळाने घाव घालण्याची क्रिया.
Example : सासूबाई कांडण करायला गेल्या आहेत.
Synonyms : कांडण, सडणी
Meaning : घाव घालण्यासाठी घेतलेले धान्य.
Example : ओखळीत मूठभर तांदूळाची सडण घाल.
Synonyms : कांडण
Translation in other languages :हिन्दी
+कूटने के लिए लिया हुआ अनाज।
Meaning : धान्य इत्यादी कुटण्याची क्रिया.
Synonyms : कांडण, कुटणे, सडणी
अनाज आदि कूटने की क्रिया।
Install App