Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोणताही सजीव पदार्थ.
Example : औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात विविध जीवांचे अस्तित्व पृथ्वीवरून झपाट्याने नष्ट होऊ लागले.
Synonyms : जीव
Meaning : जीव, प्राण असणारा.
Example : वाढ होणे व संवेदना जाणवणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे.
Synonyms : जिता, जिवंत, जीवित, जैव, सचेतन
Translation in other languages :हिन्दी English
जीता हुआ या जिसमें प्राण हो।
Possessing life.
Install App