Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया.
Example : त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.
Synonyms : जबरदस्ती
Translation in other languages :हिन्दी
किसी के प्रति बलपूर्वक तथा कड़ाई के साथ किया गया कार्य या व्यवहार।
Meaning : कठोर व्यवहार.
Example : कधी कधी पोलीसांना गुन्हेगारांशी सक्तीने वागावे लागते.
Synonyms : कठोरता, कठोरपणा, निष्ठुरता
Translation in other languages :हिन्दी English
कठोर या सख़्त व्यवहार।
A cruel act. A deliberate infliction of pain and suffering.
Install App