Meaning : ज्यावर संस्कार,क्रिया घडली आहे असा.
Example :
बांधाणी हिंग हा संस्कारित हिंग असतो.
Synonyms : संस्कृत
Meaning : संस्कार असलेला.
Example :
सीता एक सुंदर, सुशिक्षित आणि संस्कारी मुलगी आहे.
Synonyms : संस्कारी
Translation in other languages :