Meaning : देशव्यवस्था, कायदा बनवणे इत्यादींसाठी देशाच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकांचा गट.
Example :
आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.
Synonyms : कायदेमंडळ, विधीमंडळ
Translation in other languages :
राज्य अथवा शासन संबंधी कार्यों में सहायता देने तथा देश हित के लिए नये विधान बनाने के लिए प्रजा द्वारा चुनी प्रतिनिधियों की सभा जो कि भारतीय जनतंत्र के तीन अंगों में से एक है।
संसद् का शीतकालीन सत्र शुरु हो गया है।A legislative assembly in certain countries.
parliamentMeaning : जेथे लोकसभा व राज्यसभेचे सदस्य बसून देशाच्या व्यवस्थेबद्दल चर्चा करतात ती जागा.
Example :
संसदेत झालेल्या बॉमस्फोटामुळे आतोनात नुकसान झाले
Synonyms : संसद भवन
Translation in other languages :
The building in which the House of Commons and the House of Lords meet.
houses of parliament