Meaning : जोडणारा वा मिळविणारा.
Example :
तो संयोजक म्हणून काम करतो.
Synonyms : योजक
Translation in other languages :
An instrumentality that connects.
He soldered the connection.Meaning : आयोजन करणारी व्यक्ती.
Example :
ह्या कविसंमेलनाचे आयोजक स्वतःदेखील एक प्रसिद्ध कवी आहेत.
Synonyms : आयोजक, आयोजन-कर्ता
Translation in other languages :
Meaning : एखाद्या सभा-समितीतील तो सदस्य जो सभेची कार्ये करतो आणि सभेची बैठक बोलावितो.
Example :
एका महत्त्वपूर्ण कामासाठी संयोजकाने आज सभा घेतली आहे.
Translation in other languages :
सभा-समिति आदि का वह सदस्य जो उसकी बैठकें बुलाता है।
कुछ ज़रूरी कारणवश संयोजक ने आज की सभा बुलाई।The member of a group whose duty it is to convene meetings.
convener