Meaning : नियम, निर्बंध इत्यादींनी बांधलेला.
Example :
संयमित जीवन जगल्याने माणूस सुखी राहतो.
Synonyms : संयत
Translation in other languages :
Restrained or managed or kept within certain bounds.
Controlled emotions.Meaning : ज्यात संयम आहे असा.
Example :
त्याचे संयमित बोलणे सर्वाना आवडते.
Translation in other languages :
Not extreme in behavior.
Temperate in his habits.