Meaning : व्यक्ती अथवा वस्तू ह्यांमधील संबंध.
Example :
सहवासामुळे अनोळखी व्यक्तींमध्येदेखील नाते निर्माण होते.
Synonyms : नाते
Translation in other languages :
Meaning : एखाद्या प्रकारचे नाते.
Example :
ह्या कामाशी रामाचा काही संबंध नाही.
Synonyms : नाते
Translation in other languages :
A state of connectedness between people (especially an emotional connection).
He didn't want his wife to know of the relationship.