Meaning : समान शैली वा समान गुरु असणारा कलाकार, विचारवंत इत्यादींचा समूह.
Example :
पातंजली हे पाणिनीसंप्रदायाचे एक महान वैयाकरणी होते.
Synonyms : -धारा
Translation in other languages :
A body of creative artists or writers or thinkers linked by a similar style or by similar teachers.
The Venetian school of painting.Meaning : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.
Example :
जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.
Synonyms : शाखा
Translation in other languages :