Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सुरवातीपासून शेवट पर्यंत.
Example : आम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला त्याने आपल्या प्रवासाचा साद्यन्त वृत्तान्त लिहिला आहे
Synonyms : अख्खा, पुरेपूर, पूर्ण, सबंध, साद्यन्त
Translation in other languages :हिन्दी
शुरू से अंत तक।
Meaning : काहीही न वगळता.
Example : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
Synonyms : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व, सारा
जितना है वह सब।
Install App