Meaning : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
Example :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
Synonyms : स्पर्श
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याची क्रिया.
Example :
अधिक माहितीसाठी ह्या विभागाशी संपर्क साधावा.
Translation in other languages :
The state of being connected.
The connection between church and state is inescapable.Meaning : संदेशाची देवघेव.
Example :
आपल्याशी संपर्क व्हावा अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.
Translation in other languages :
Meaning : समूहातील संप्रेषणाचे माध्यम.
Example :
पोलीस अपराधींच्या संपर्काचा छडा लावत आहे.
Translation in other languages :
A channel for communication between groups.
He provided a liaison with the guerrillas.Meaning : अशा पदी किंवा ठिकाणी असणारी व्यक्ती जी तुम्हाला विशिष्ट मदत करू शकते.
Example :
त्यांनी राज्यपालाशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर केला.
Translation in other languages :
(usually plural) a person who is influential and to whom you are connected in some way (as by family or friendship).
He has powerful connections.