Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
Example : चांगल्या कामासाठी धन वेचावे
Synonyms : अर्थ, द्रव्य, धन, पैसा, माया, वित्त
Translation in other languages :हिन्दी English
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
Meaning : विकण्या व घेण्याजोगी मालमत्ता.
Example : त्याने आपले सर्व धन देवळाला दान केले.
Synonyms : दौलत, धन, धनसंपत्ती
Install App