Meaning : एखाद्या गोष्टीविषयी विरोध,असंतोष प्रकट करण्यासाठी काम,व्यवहार बंद ठेवण्याची क्रिया.
Example :
शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी कामगारांनी हरताळ केला
Synonyms : हरताळ
Translation in other languages :
A group's refusal to work in protest against low pay or bad work conditions.
The strike lasted more than a month before it was settled.