Meaning : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.
Example :
कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.
Synonyms : समतोल
Translation in other languages :
दो पक्षों का बल बराबर रखने अथवा होने की अवस्था।
हमें विपरीत परिस्थितियों में भी अपना संतुलन नहीं खोना चाहिए।A state of equilibrium.
balanceMeaning : अपेक्षित असलेले वजन बरोबर किंवा ठिक करण्याची किंवा होण्याची क्रिया.
Example :
रुंद पट्ट्यांमुळे प्रचंड वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.
Translation in other languages :
आपेक्षिक तौल या भार बराबर या ठीक करने या होने की क्रिया।
सोनार ने पायल तौलने के लिए तुला का बाट से संतुलन किया।