Meaning : क्रोध अनावर झालेला.
Example :
संतप्त व्यक्ती आपली विवेक बुद्धी हरवून बसतो
Synonyms : खवळलेला, तप्त, संतप्त
Translation in other languages :
जो अत्यधिक क्रुद्ध हो।
मैं अति क्रुद्ध पिताजी का सामना नहीं करना चाहता था।Marked by extreme anger.
The enraged bull attached.