Meaning : न थांबता.
Example :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
Synonyms : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, सतत, सलग, सारखा
Translation in other languages :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।