Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी संस्था, खाते वा उद्योग किंवा एखादा कार्यक्रम यांची धोरणे ठरवून सूत्रे सांभाळणे.
Example : या संस्थेचे संचालन योग्य माणसाच्या हाती आहे.
Meaning : गती देण्याची किंवा चालविण्याची क्रिया.
Example : वीजेवर मोठमोठ्या मशिनींचे चालन सुरळीत होते.
Synonyms : चालन
Translation in other languages :हिन्दी
गति देने या चलाने की क्रिया।
Install App