Meaning : विशिष्ट खेळ खेळण्यासाठी बनवलेला लोकांचा समूह.
Example :
त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला संघात घेतले नाही.
Synonyms : टीम
Translation in other languages :
विशिष्ट खेल खेलने के लिए बनाया गया लोगों का समूह।
सौरभ गांगुली को टीम से बाहर निकाला गया है।Meaning : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचा समाज.
Example :
निर्वाणप्राप्तीकरीता बौद्ध भिक्षू संघात जातात.
Translation in other languages :
प्राचीन बौद्ध भिक्षुओं आदि का धार्मिक समाज।
निर्वाण प्राप्ति के लिए लोग संघ की शरण में जाते हैं।Meaning : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचे धार्मिक निवासस्थान.
Example :
इगतपुरीत एक प्रसिद्ध संघ आहे.
Translation in other languages :
Meaning : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
Example :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
Translation in other languages :