Meaning : बंदुकीच्या पुढे लावलेले तीक्ष्ण पाते.
Example :
गोळ्या संपल्यावर त्याने शत्रूंच्या सैनिकांना संगिनीने ठार केले
Translation in other languages :
A knife that can be fixed to the end of a rifle and used as a weapon.
bayonet