Meaning : एका क्षेत्रात राहणार्या किंवा वास्तव करणार्या एका विशिष्ट जीवजंतूचा एकूण आकडा.
Example :
भारतात वाघांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तू इत्यादीचे प्रमाण.
Example :
खूप संख्येने लोक जमा झाले होते.
Translation in other languages :