Meaning : विशाल किंवा उदार नसलेला.
Example :
भारतीयांनी विश्वाबद्दल संकुचित कल्पना कधीच बाळगलेल्या नाहीत.
Translation in other languages :
Meaning : आक्रसलेला.
Example :
ह्या रोगामुळे झाडावर बोंड बसले तरी बी संकुचित होऊन पोचट राहते.
Synonyms : आकुंचित
Translation in other languages :