Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विचार संकुचित असण्याची अवस्था.
Example : मानसिक संकुचितता व्यक्तीच्या विकासास मारक असते.
Translation in other languages :हिन्दी English
विचारों में संकीर्ण होने की अवस्था।
Narrowness of mind or ideas or views.
Meaning : ज्यात साहित्यातील एकाच प्रकाराशी संबंधित अनेक विषय एकत्रित केले आहे असे पुस्तक.
Example : कल्पलता ही हजारी प्रसाद द्विवेद्वींचे निबंध संकलन आहे.
वह पुस्तक जिसमें साहित्य आदि की एक ही विधा से संबंधित अनेक विषय एकत्रित किए गए हों।
A publication containing a variety of works.
Install App