Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याच्या हाताला सहा बोटे आहे अशी व्यक्ती.
Example : श्यामच्या उजव्या हाताला सहा बोटे असल्यामुळे लोक त्याला षट्अंगुल म्हणून हाक मारतात.
Synonyms : षट्अंगुल, षट्अंगुली, षड्अंगुल, षड्अंगुली, षड्अंगुळी
Translation in other languages :हिन्दी English
वह जिसके हाथ में छह उँगलियाँ हों।
A human being.
Meaning : सहा बोटांचा.
Example : मूल एकसारखा षट्अंगुल माणसाची बोटे मोजत होता.
Translation in other languages :हिन्दी
जिसके एक पंजे में छः अंगुलियाँ हों।
Install App