Meaning : नाकाने वायू शरीरात घेणे व बाहेर सोडणे.
Example :
सजीव श्वास घेतात.
Synonyms : श्वसन करणे, श्वासोच्छवास करणे, श्वासोश्वास करणे
Translation in other languages :
नाक या मुँह से साँस लेना और छोड़ना।
सजीव साँस लेते हैं।