Meaning : खाकरले असता घशातून बाहेर येणारा पातळ बुळबुळीत पदार्थ.
Example :
थंडीत मला कफाचा त्रास होतो
Synonyms : कफ
Translation in other languages :
Meaning : श्लेष्मिक ग्रंथींतून स्रवणारा एक चिक़ट व तरल पदार्थ.
Example :
श्लेष्मा हे जल, लवण इत्यादींपासून बनलेले असते.
Translation in other languages :
श्लेष्मिक ग्रंथियों एवं श्लेष्मिक कलाओं से स्रावित होनेवाला एक चिपचिपा तरल पदार्थ।
श्लेष्मा जल, म्यूसिन, अकार्बनिक लवण आदि से बना होता है।