Meaning : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
Example :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
Synonyms : कर्ण, कान, श्रवण, श्रवणेंद्रिय
Translation in other languages :
The sense organ for hearing and equilibrium.
ear