Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : संपत्तीने युक्त असणे.
Example : कठोर परिश्रम केल्यानेच त्यांना ही संपन्नता लाभली आहे.
Synonyms : ऋद्धी, ऐश्वर्य, वैभव, संपन्नता, समृद्धी
Meaning : श्रीमंत असण्याची अवस्था किंवा भाव.
Example : त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व आहे.
Translation in other languages :हिन्दी English
अमीर होने की अवस्था या भाव।
Abundant wealth.
Install App