Meaning : एखाद्याचे वाईट व्हावे म्हणून वाक्प्रयोग करणे.
Example :
ऋषींनी राक्षसाला शाप दिला.
Synonyms : अभिश्राप देणे, शाप देणे
Translation in other languages :
किसी की अनिष्ट की कामना से कुछ कहना।
ऋषि ने क्रुद्ध होकर उसे शाप दिया।