Meaning : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.
Example :
दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.
Synonyms : श्रवण, श्रवणबाळ, श्रावणबाळ
Translation in other languages :
अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।
श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।An imaginary being of myth or fable.
mythical being