Meaning : शोध लावणारी व्यक्ती.
Example :
शोधकर्त्याच्या ह्या शोधाने सर्वजण चक्रावून गेले.
Synonyms : शोधकर्ता
Translation in other languages :
आविष्कार करने वाला व्यक्ति।
एक आविष्कारक के एक नए आविष्कार से तहलका मच गया है।Meaning : एखाद्या गोष्टीची चौकशी करणारा वा शोध घेणारा.
Example :
त्या शोधकांच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.
Synonyms : हुडक्या
Translation in other languages :
Meaning : शोध घेणारा.
Example :
एका शोधक पत्रकारगटाने सत्य प्रकाशात आणले.
Synonyms : अन्वेषक
Translation in other languages :
शोध करने वाला।
एक शोधक छात्र को अभी-अभी पी एच डी की उपाधि मिली है।