Meaning : एखादी प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा वियोगामुळे होणारे दुःख.
Example :
पंतप्रधानांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा शासकीय शोक जाहीर झाला.
Synonyms : दुखवटा
Translation in other languages :
An emotion of great sadness associated with loss or bereavement.
He tried to express his sorrow at her loss.Meaning : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
Example :
श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
Synonyms : आकांत, रडारड, विलाप
Translation in other languages :
A cry of sorrow and grief.
Their pitiful laments could be heard throughout the ward.