Meaning : ठरावीक कार्यपद्धती.
Example :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
Synonyms : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, सरणी
Translation in other languages :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodMeaning : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
Example :
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
Synonyms : पद्धत
Translation in other languages :
Meaning : विरामचिन्हे, मुद्रणाचे नियम, शुद्धाशुद्धता ह्यांबाबत संपादकाने स्वीकारलेली अभिव्यक्तिची पद्धती.
Example :
एखाद्या वृत्तपत्राच्या शैलीसाठी ते वृत्तपत्र प्रसिद्ध असू शकते.
Translation in other languages :
Editorial directions to be followed in spelling and punctuation and capitalization and typographical display.
styleMeaning : एखाद्या काळातील लोकप्रिय गोष्ट किंवा प्रथा किंवा अभिरूची.
Example :
१९२० सालातील एक विशिष्ट अशी शैली होती.
Synonyms : स्टाईल
Translation in other languages :