Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word शेती from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

शेती   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

Meaning : धान्य वगैरे लागवडीसंबंधीची कामे.

Example : अजूनही गावात मुख्य व्यवसाय शेती आहे

Synonyms : कृषी, शेतकी, शेतीवाडी


Translation in other languages :

2. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

Meaning : मनुष्यबळ व प्राणी इत्यादिकांच्या साहाय्याने जमीन कसून पिके काढण्यापर्यंतचे सर्व काम.

Example : शेतकरी ऊन्हापावसाची तमा न बाळगता आपले शेतकाम करत असतो

Synonyms : कृषिकर्म, शेतकाम, शेतगी

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।