Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गाय,म्हैश इत्यादींची विष्टा.
Example : जुन्याकाळी लोक शेणाने घर सारवत असत
Translation in other languages :हिन्दी English
गाय, भैंस आदि का मल या विष्ठा।
Fecal matter of animals.
Meaning : गायीची विष्ठा किंवा शेण.
Example : हिंदूंच्या धार्मिक कार्यात शेणाची गरज भासते.
Synonyms : गोमय
गाय का मल या विष्ठा जिसे हिंदुओं में पवित्र माना जाता है।
Fecal matter of a cow.
Install App