Meaning : विशेषतः कोळश्याने विस्तव पेटविली जाणारी लोखंडाची किंवा मातीची शेगडी.
Example :
ती शेगडीवर चहा बनवित आहे.
Translation in other languages :
Meaning : गॅसवर चालणारी चूल.
Example :
गॅस पुसून घे.
Synonyms : गॅस
Translation in other languages :
Meaning : शेक घेण्यासाठी विस्तव ठेवण्याचे पात्र.
Example :
थंडीच्या दिवसात घर गरम ठेवण्यासाठी आगटीचा उपयोग होतो.
Translation in other languages :