Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : स्थिती नसतानाही सांगितला जाणारा आपला मोठेपणा.
Example : बढाई पुरे झाली,आधी काम करून दाखव
Synonyms : फुशारकी, बढाई, वल्गना
Translation in other languages :हिन्दी English
शेखी से बहुत बढ़कर कही जाने वाली बात।
Speaking of yourself in superlatives.
Meaning : वाढवून चढवून गोष्टी सांगण्याची क्रिया.
Example : तो नेहमी फुशारक्या मारत असतो.
Synonyms : प्रौढी, फुशारकी, बढाई
बहुत बढ़-बढ़कर बातें करने की क्रिया।
An instance of boastful talk.
Install App