Meaning : चिमणीच्या आकाराचा, बसकट चणीचा, आखूड शेपटी असलेला एक पक्षी.
Example :
रानचंडोल दिसायला तीर चिमणीसारखा दिसतो.
Synonyms : चंडोल, दडुला, बुलबुला, मळ्यातील चिमणी, मुके पाखरू, रानचंडोल, शेंडुर्डी
Translation in other languages :
Brown-speckled European lark noted for singing while hovering at a great height.
alauda arvensis, skylark