Meaning : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
Example :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
Synonyms : बेडी, हातकडी, हातखोडा, हातबेडी
Translation in other languages :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।Meaning : गुन्हेगारांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्या हातापायांत अडकवण्यात येणारी लोखंडी कड्यांची गुंफण.
Example :
पोलिसांनी चोराच्या हातात बेड्या घातल्या
Synonyms : बेडी
Translation in other languages :
Meaning : अनेक कड्या एकामेकांत अडकवून केलेली एक दोरीसारखी रचना.
Example :
हत्तीच्या पायात साखळी बांधली
Translation in other languages :
A series of (usually metal) rings or links fitted into one another to make a flexible ligament.
chainMeaning : एकानंतर एक अशा क्रमाने येणार्या गोष्टींचा समूह.
Example :
क्रिकेटच्या सामन्यांची मालिका आज पासून सुरू झाली.
Synonyms : मालिका