Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.
Example : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.
Synonyms : बहादूर, बहाद्दर, महारथी, रणशूर, रथी, वीर, शूर
Translation in other languages :हिन्दी
युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।
Meaning : युद्धात शौर्य दाखवत लढणारा.
Example : शौर्यवान योद्धा युद्ध सोडून पळून जात नाही.
Synonyms : वीरयोद्धा, शौर्यवान
युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला।
Install App