Meaning : ज्याने सर्वांचे भले होईल असा.
Example :
आपल्याकडे कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा व प्रार्थना करतात.
Synonyms : मंगल
Translation in other languages :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.