Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : धर्मानुसार पवित्र होण्याची अवस्था अथवा भाव.
Example : गंगाजलाची पवित्रता सर्वश्रुत आहे.
Synonyms : पवित्रता
Translation in other languages :हिन्दी English
धर्मानुसार पवित्र होने की अवस्था या भाव।
The state of being unsullied by sin or moral wrong. Lacking a knowledge of evil.
Meaning : विशुद्ध असण्याची अवस्था किंवा भाव.
Example : सोने पाहूनच सोनार त्याची शुद्धता सांगतो.
Synonyms : खरेपणा, विशुद्धता
खरे अर्थात् निर्मल, शुद्ध अथवा निश्चल या स्पष्टवादी होने की अवस्था, गुण या भाव।
Being undiluted or unmixed with extraneous material.
Install App