Meaning : जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
Example :
ह्या मूर्खाला कोण समजावील?
Synonyms : अडाणी, अर्धवट, ठोंब्या, बावळट, बावळा, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शंख
Translation in other languages :
वह व्यक्ति जिसमें बुद्धि न हो या कम हो।
समाज में मूर्खों की कमी नहीं है।