Meaning : जीवनात केले जाणारे बरे वाईट काम.
Example :
तिच्या चारित्र्यावर कुठलेही डाग नाही.
Translation in other languages :
Meaning : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.
Example :
तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे
तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे
Synonyms : जात, प्रकृती, स्वभाव
Translation in other languages :
The essential qualities or characteristics by which something is recognized.
It is the nature of fire to burn.