Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शरीराचा खांद्यापासून वरचा भाग.
Example : संभाजी रावजीने एकाच वारात खानाचे मस्तक धडावेगळे केले
Synonyms : डोके, मस्तक, मुंडके, शिर, सिसाळ
Meaning : डोक्याच्या वरचा किंवा सर्वांत वरचे स्थान.
Example : मंदिराच्या कळसावर झेंडा फडकत आहे.
Synonyms : कळस, शिखर
Install App