Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गरम नाही असा.
Example : मला उन्हाळ्यात गार पाणी प्यायला आवडते
Synonyms : गार, गारट, थंड, शीतल
Translation in other languages :हिन्दी
जो उष्ण न हो।
Meaning : रंगसिद्धांतानुसार थंडावा देणारा.
Example : निळा हा एक शीत रंग आहे.
Translation in other languages :हिन्दी English
रंग सिद्धांतानुसार ठंडक देने वाला।
(color) giving no sensation of warmth.
Meaning : ज्यात उग्रता वा भीषणता नाही असे.
Example : रशिया व अमेरिका ह्यांमध्ये शीतयुद्ध चालू होते.
जिसमें उग्रता या भीषणता न हो।
Install App