Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.
Example : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते
Synonyms : मल, मळ, विष्टा, विष्ठा, शीट
Meaning : मलशुद्धीचा क्रिया वा मलाचे बहिर्मगन.
Example : तो शौचास गेला आहे.
Synonyms : परसाकडे, प्रातर्विधी, शौच, शौचविधी, संडास, हगणे
Translation in other languages :हिन्दी English
पख़ाना या टट्टी करने की क्रिया।
A euphemism for defecation.
Install App