Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी संस्था किंवा वर्ग ह्यांतील सदस्यांना नियमांनुसार वर्तन किंवा कार्य करण्यासाठी बांधून ठेवणारा ठराव.
Example : शिस्तपालनाने कोणतेही कार्य सुरळीत चालते.
Synonyms : अनुशासन, नियमपालन
Translation in other languages :हिन्दी English
वह विधान जो किसी संस्था या वर्ग के सब सदस्यों को नियमपूर्वक ठीक तरह से आचरण या कार्य करने को बाध्य करे।
The trait of being well behaved.
Install App