Meaning : पेन्सिलीच्या लाकडीवेष्टणाच्या आत भरलेली कंडी किंवा बत्ती.
Example :
काळ्या पेंसिलिचे शिस तयार करण्यासाठी प्रथम मृत्तिका आणि ग्रॉपाईट एकत्र दळून पाण्यात मिसळतात.
Translation in other languages :
पेन्सिल के अंदर की वह रंगीन वस्तु जिससे लिखा जाता है।
लेड बनाने के लिए मिट्टी और ग्रेफाईट को एक साथ पीसकर पानी में मिलाते हैं।Mixture of graphite with clay in different degrees of hardness. The marking substance in a pencil.
lead, pencil lead